Surprise Me!

जेव्हा शरद पवार स्वतःचा फोटो पाहतात तेव्हा... | Sharad Pawar Admitted In Breach Candy Hospital

2021-09-13 0 Dailymotion

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार हे वर्तमानपत्र वाचत होते. त्यामुळे वर्तमानपत्र वाचतानाचा त्यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. पण आता शरद पवारांचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते व्हिडीओत वर्तमानपत्र वाचताना आपला तोच फोटो बघताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी हा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे.

#Lokmat #SharadPawar #NCP #Maharashtra #BreachCandy Hospital
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon